पारिभाषिक शब्द
----------------------------------------
*एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत वापरण्यासाठी जो पर्यायी शब्द वापरला जातो, त्याला 'पारिभाषिक शब्द' म्हणतात.*
कोणत्याही कार्यालयात किंवा इतरत्र कुठेही, कोणत्याही प्रकारच्या मजकुराचा अनुवाद करताना असे शब्द वापरले जातात. एका शब्दाला एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात. परंतु प्रत्येक शब्दाची अर्थछटा वेगळी असते.
अनुवाद करताना ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागते.
ऑर्गनायझेशन- संघटना
ऑडिओ-ध्वनिक्षेपक
ऑपरेटिंग-वापर
ऑपरेशन-शस्त्रक्रिया
अकाऊंट-जमाखर्च
अॅक्टर-अभिनेता
अप्लिकेशन-अर्ज
अॅम्बुलन्स- रुग्णवाहिका
अंपायर -पंच
इन्फर्मेशन-माहिती
इन्फेक्शन-लागण
इन्फ्रास्ट्रक्चर - पायाभूत सुविधा
इन्व्हेस्टमेंट-गुंतवणूक
इंटरकास्ट-आंतरजातीय
इंटरनेट-आंतरजाल
इंडस्ट्रिलायझेशन- औदयोगिकीकरण
ई-मेल-संगणकीय पत्र
कनेक्टिव्हिटी-जोडणी
कम्युनिकेशन-संवाद
करिक्युलम-अभ्यासक्रम
कंप्यूटर - संगणक
कोर्ट-न्यायालय
की-बोर्ड-कळफलक
केबल-तार
कॅप्टन-कर्णधार
कॅमेरा-छायांकित प्रत, छाया
कॅरीकेचर- व्यंगचित्र
कॅश-रोकड
कँडल- मेणबत्ती
क्लॉक-घड्याळ
गव्हर्मेंट-शासन, सरकार
गेम्स- स्पर्धा, खेळ
गॅलॅक्सी-आकाशगंगा
ग्राऊंड-मैदान
ग्लोबलायझेशन-जागतिकीकरण
चाट-गप्पा
झेरॉक्स- प्रतिमुद्रा
टेक्नॉलॉजी-तंत्रज्ञान
टेपरेकॉर्डर-ध्वनिमुद्रक
टेलिफोन-दूरध्वनी
टेलिव्हिजन-दूरदर्शन
ट्रान्सलेशन - भाषांतर
डायरेक्टर-दिग्दर्शक
डिस्क-तबकडी
डिस्प्ले-प्रदर्शक
थ्री डी-त्रिमिती
नर्स-परिचारिका
नेटवर्क- एकमेकांशी जोडलेल्य
संस्था
नॅशनल- राष्ट्रीय
न्यूजपेपर - वर्तमानपत्र
पार्लमेंट-संसद
पासवर्ड- सांकेतिक/परवलीचा
शब्द
पिक्चर-चित्रपट
पेन्शन- निवृत्तीवेतन
पेमेंट- पगार, वेतन
पेशंट-रुग्ण
पोल्युशन- प्रदूषण
प्रोग्रॅम-कार्यक्रम
प्रोजेक्टर - प्रक्षेपक
प्रोटोकॉल- वागण्याचे नियम, रिवाज,
प्रोसेस-प्रक्रिया
प्लेअर-खेळाडू
प्रिंट-छाप ठसा
प्रिंटर-मुद्रक
फंक्शन-कार्य
फंडामेंटल- मूलभूत
फाऊन्डेशन-पाया
फोर्क- काटेचमचा
फिल्डर-क्षेत्ररक्षक
फॅन-पंखा
फॉन्टस् - टंकसमूह
फॉरमॅट - आराखडा, ढाचा
बकेट-बादली
*मराठी भाषेत वापरले जाणारे इतर भाषेतील शब्द व नवनवीन वैज्ञानिक संज्ञा*
**कानडी (कन्नड) :* भाकरी, तूप, कुंची, कांबळे, अक्का, ताई, गाजर, अडकित्ता, खलबत्ता, विळी,
किल्ली, चाकरी, खिंड, बांबू इत्यादी.
**गुजराती :* घी, दादर, दलाल, डबा, रिकामटेकडा इत्यादी.
*हिंदी :* दिल, बच्चा, और, भाई, बात, दाम, करोड इत्यादी.
**पोर्तुगीज :* बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, मेस्त्री, चावी, मेज इत्यादी.
**फारसी :* अत्तर, अब्रू, खाना, पेशवा, पोशाख, सामना, हकिकत इत्यादी.
**अरबी :* अर्ज, ऊर्फ, इनाम, जाहीर, मंजूर, खर्च, हुकूम, मेहनत इत्यादी.
**तेलगू :* चेंडू, अनारसा.
.
------------------------------------------

No comments:
Post a Comment