समानार्थी शब्द -
राग = संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप,
राजा - भूपती, भूप, नृप, नरेश, नरेंद्र, भूपाल,नृपती, राय, लोकपाल, भूमिपाल, पृथ्वी
पती, प्रजापती, भूपेंद्र,
रात्र= रजनी, यामिनी, निशा.
लघुता = लहान, कमीपणा,
लक्ष्मी - श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा, वैष्णवी,
वल्लरी - वेल, लता.
वस्त्र = वसन, अंबर, पट.
वाघ = व्याघ्र, शार्दूल.
वानर - मर्कट, कपि, शाखामृग.
वानगी = उदाहरण, दाखला.
वारा = भवन, अनिल, मारुत,
समीर, वायू, वात, समीरण.
विहार = क्रीडा, सहल, भ्रमण.
विष्णू - श्रीपती, रमापती, रमेश, चक्रपाणि, अच्युत, केशव, नारायण, माधव, गोविंद,
मधुसूदन, त्रिविक्रम, पुरुषोत्तम, वासुदेव,हृषिकेश, पद्मनाभ, पीतांबर, शेषशायी.
वीज = चपला, तडित, बिजली, विदयुत, सौदामिनी, विदयुल्लता.
वेदना = यातना, कळ, दुःख, व्यथा, शूळ,
शंकर - महेश, त्र्यंबक, रुद्र, भालचंद्र, चंद्रशेखर,
पार्वतीश, महादेव, सदाशिव, कैलासनाथ,महेश्वर, नीलकंठ, शिव, सांब, दिगंबर, त्रिनेत्र,
शक्ती = ताकद, जोम, जोर, सामर्थ्य,
शेष - अनंत, वासुकी.
शेतकरी - कृषक, कृषीवल.
सकल = समस्त, सर्व, अखिल, निखिल, सगळा.
समुद्र = सागर, उदधी, सिंधू, अर्णव, अंबुधी, पयोधी, जलधी, वारिराशी, रत्नाकर.
साप- सर्प, उरग.
संघर्ष = कलह, झगडा, टक्कर,
भांडण.
संसर्ग - संपर्क, संबंध, सहवास.
संहार = नाश, विध्वंस, विनाश, सर्वनाश.
सह्याद्री = सयपर्वत, सहयाचल, सह्यगिरी.
सिंह - केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज, वनराज,
सीमा- मर्यादा, हद्द.
स्त्री = अबला, महिला, ललना, वनिता, नारी, अंगना, कामिनी,
अनल- अग्नी, विस्तव, पाचक, नन्ही, वैश्वानर,
अभिनय - हावभाव, अंगविक्षेप.
अभिनेता - नट
अभियान - मोहीम.
अमित - असंख्य, अगणित,
अमर्याद, अपार,
अमृत - सुधा, पीयूष
अरण्य -रान, कानन, वन, विपिन, जंगल,
अर्जुन - पार्थ, धनंजय, फाल्गुन
अश्व - घोडा, हय, तुरण, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी.
अही- सर्प, साप, भुजंग, व्याल,
आई = माता, जननी, माय,
जन्मदा, जन्मदात्री, माउली.
आकाश = गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ.
आठवण = स्मरण, स्मृती.
आनंद - मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष,
आवाहन = विनंती.
आश्चर्य = नवल, विस्मय, अचंबा.
आहार - भोजन, खादय.
इंद्र - देवेद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
उदरनिर्वाह = चरितार्थ,
कपाळ - निढळ, भाल, ललाट, निटिल.
कमळ - अंबुज, पंकज, नीरज, राजीव, पद्म, नलिनी, अब्ज, सरोज.
कावळा = वायस, एकाक्ष, काक.
काळजी - चिंता, फिकीर,
विवंचना.
काळोख = अंधार, तिमिर, तम.
किरण = कर, अंशू, रश्मी.
गणपती = गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश,
विघ्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश.
गरज = जरूरी, आवश्यकता,
निकड.
गर्व - अहंकार, ताठा.
ऋषी - मुनी, साधू,
गौरव - अभिनंदन, सन्मान.
पाणी = जल, अंबू, पय, नीर, तोय, उदक, जीवन,
सलील, वारी.
पान = पल्लव, पर्ण, पत्र.
पाय - पद, पाद, चरण.
पुढारी = नेता, नायक, अग्रणी.
पुरुष = नर, मर्द,
पृथ्वी - धरणी, धरती, वसुंधरा,
धरित्री, भू, भूमी, धरा, मही, क्षमा, रसा.
पोपट - शुक, राघू, रावा.
प्रघात = चाल, पद्धत, रीत, रिवाज,
प्रवीण - निपुण, कुशल, हुशार, पटू, तरबेज, निष्णात.
प्रसिद्ध = प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात.
प्रासाद = वाडा, मंदिर.
प्रेम - प्रीती, लोभ,अनुराग.
फूल - पुष्प, सुमन, कुसुम, सुम.
बळ - शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद,
बाग = बगीचा, उदयान, उपवन.
बाण = शर, तीर, सायक.
बाप - पिता, वडील, तात, जनक, जन्मदाता.
बिकट - कठीण, अवघड.
ब्रह्मदेव - ब्रह्मा, चतुरानन, कमलासन, विरंची, विधी, प्रजापती.
ब्राहमण = द्विज, विप्र.
बेडूक - मंडूक, दर्दुर
भरभराट - उत्कर्ष, प्रगती, समृद्धी.
भाऊ = भ्राता, बंधू, सहोदर.
भांडण - तंटा, कलह, झगडा, कज्जा.
भुंगा - भ्रमर, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, भृग.
महा = महान, मोठा.
माणूस = मनुष्य, मनुज, मानव.
मासा- मीन, मत्स्य.
मित्र = स्नेही, सखा, दोस्त,
सोबती, सवंगडी.
मुनी - ऋषी साधू.
मुलगा - सुत, तनय, आत्मज, तनुज, पुत्र, नंदन.
मुलगी - सुता, तनया, तनुजा, कन्या, आत्मजा, बुहिता, नंदिनी.
यज्ञ = मख, याग, होम.
युद्ध = लढाई, संगर, झुंज, संग्राम, समर, रण
रस्ता - मार्ग, पथ, वाट, पंथ
तलवार - खड्ग, समशेर.
घर - सदन, भवन, गृह, गेह,
आलय, धाम, निकेतन, निवास,
घास - कवळ, ग्रास.
चंद्र - इंदू, शशी, विधू, सोम, हिमांशू, सुधांशू, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ.
चांदणे - चंद्रिका, कौमुदी,
ज्योत्स्ना.
जमीन - भू, भूमी, भुई, धरा.
जरब - दरारा, दहशत, वचक, धाक,
झाड - वृक्ष, तरू, पादप, दुम, रूख,
डोके - शीर, मस्तक, मूर्धा, शीर्ष, माथा.
डोळा - नयन, लोचन, नेत्र, अक्ष, चक्षू.
डौल - दिमाख, ऐट, रुबाब.
ढग - जलद, अंबुद, पयोधर, पयोद, नीरद, अब्द, घन, अभ्र, मेघ.
ढेकूण - मत्कुण, खटमल.
तलाव = तटाक, तडाग, कासार, सारस.
तृप्ती = समाधान, संतोष,
तोंड - वदन, आनन, मुख, तुंड.
दिवस - वार, वासर, दिन, अह.
दूध - दुग्ध, पय, क्षीर.
देऊळ - मंदिर, राऊळ, देवालय,
देव - सुर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश.
देह - शरीर, तनू, तन, काया, वपू.
दैत्य - राक्षस, दानव, असुर.
धन - संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत.
धनुष्य = चाप, कोदंड, कमठा, धनू, कार्मुक.
नदी - सरिता, तटिनी, तरंगिणी.
नमस्कार = वंदन, नमन,
प्रणिपात, अभिवादन,
नवरा - पती, वल्लभ, भ्रतार, धव, कांत, भर्ता,
नोकर = चाकर, सेवक, दास.
पत्नी - भार्या, बायको, कलत्र, अर्धांगी, कांता, जाया.
पराक्रम - शौर्य, प्रताप, विक्रम, बहादुरी.
पर्वत - अचल, मग, अद्री, शैल, गिरी.
पक्षी - खग, विहग, विहंग, अंडज, द्विज, पाखरू.
------------------------------------------

No comments:
Post a Comment