निकालपत्रकातील नोंदी


विशेष प्रगती 

  •  शालेय शिस्त आत्मसात करतो
  • दररोज शाळेत उपस्थित राहतो
  • वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
  • गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
  • स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
  • वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
  •  कविता पाठांतर करतो, सुरात गातो
  •  इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
  •  ऐतिहासिक माहिती मिळवतो
  • चित्रकलेत विशेष प्रगती
  • दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
  • गणितातील क्रिया अचूक करतो
  • शिक्षकाविषयी आदर बाळगतो
  • शालेय उपक्रमात सहभाग घेतो
  • सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
  • प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
  • खेळ उत्तम प्रकारे खेळते
  • विविध खेळ प्रकारात भाग घेतो
  • समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
  • दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
  • प्रयोगाची मांडणी अचूक करतो
  • चित्रे छान काढतो व रंगवतो
  • उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
  • प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
  • दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
  • स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
  • शाळेत नियमित उपस्थित राहतो 
  • वाचन स्पष्ट उच्चारात करतो
  • शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
  • संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
  • कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
  • वाचन स्पष्ट व अचूक करतो
  • चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
  • नियमित शुद्धलेखन करते
  • शालेय उपक्रमात सहभाग घेते
  • स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
  • कार्यानुभवातील वस्तू बनवितो
  • तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
  • गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
  • प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
  • सुविचार व बोधकथा संग्रह करतो
  • हिंदीतून पत्र लिहितो
  • परिपाठात सहभाग घेते
  • इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
  • क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
  • मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते
  • प्रयोगाची कृती अचूक करते
  • आकृत्या सुबक काढते
  • वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
  • वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
  • शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
  • सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
  • व्यवहार ज्ञान चांगले आहे
  • अभ्यासात सातत्य आहे
  • वर्गात क्रियाशील असते
  • अभ्यासात नियमितता आहे
  • वर्गात लक्ष देवून ऐकतो
  • प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो
  • गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
  • अभ्यासात सातत्य आहे
  • अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
  • उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
  • वर्गात नियमित हजर असतो 
  • स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
  • खेळण्यात विशेष प्रगती
  • Activity मध्ये सहभाग घेतो
  • सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
  • विविध प्रकारची चित्रे काढते
  • इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा


                      आवड/छंद


  •  चित्रे काढतो
  •  गोष्ट सांगतो
  •  गाणी -कविता म्हणतो
  •  नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
  •  खेळात सहभागी होतो
  •  अवांतर वाचन करणे
  •  गणिती आकडेमोड करतो
  •  कार्यानुभवातील वस्तु बनवितो
  •  स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
  • कथा,कविता,संवाद लेखन करतो
  • वाचन करणे
  • लेखन करणे
  • खेळणे
  • पोहणे
  • सायकल खेळणे
  • चित्रे काढणे
  • गीत गायन
  • संग्रह करणे
  • उपक्रम तयार करणे
  • प्रतिकृती बनवणे
  • प्रयोग करणे
  • कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
  • खो खो खेळणे
  • क्रिकेट खेळणे
  • संगणक हाताळणे
  • गोष्टी ऐकणे
  • गोष्टी वाचणे
  • वाचन करणे
  • रांगोळीकाढणे
  • प्रवास करणे
  • नक्षिकाम
  • व्यायाम करणे
  • संगणक
  • नृत्य
  • संगीत ऐकणे
  • कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
  • प्रतिकृती बनवणे
  •  संगीत ऐकणे
  • कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
  • वाचन करणे
  • गाणी -कविता म्हणतो
  • नक्षिकाम
  • उपक्रम तयार करणे
  • नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
  • रांगोळीकाढणे
  • गोष्टी वाचणे
  • कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
  • खो खो खेळणे
  • कबड्डी खेळणे
  • रांगोळीकाढणे
  • खो खो खेळणे
  • चित्रे काढणे
  • खेळात सहभागी होतो
  • चित्रे काढतो
  • कार्यानुभवातील वस्तु बनवितो
  • कथा,कविता,संवाद लेखन करतो
  • अवांतर वाचन करणे
  • संग्रह करणे
  • खेळणे
  • गणिती आकडेमोड करतो
  • स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
  • गोष्ट सांगतो
  •  संगणक हाताळणे
  • सायकल खेळणे
  • गीत गायन
  • लेखन करणे
  • पोहणे
  • प्रयोग करणे
  • क्रिकेट खेळणे
  • नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
  • व्यायाम करणे
  • संगणक
  • नृत्य

सुधारणा आवश्यक

  •  वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
  •  अभ्यासात सातत्य असावे
  •  अवांतर वाचन करावे
  •  शब्दांचे पाठांतर करावे
  •  शब्दसंग्रह करावा
  •  बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
  •  नियमित शुद्धलेखन लिहावे
  •  गुणाकारात मांडणी योग्य करावी
  •  खेळात सहभागी व्हावे
  •  संवाद कौशल्य वाढवावे
  •  परिपाठात सहभाग घ्यावा
  • विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
  • हिंदी भाषेचा उपयोग करावे
  • शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
  • गटचर्चेत सहभाग घ्यावा
  • चित्रकलेचा छंद जोपासावा
  • वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
  • संगणकाचा वापर करावा
  • प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
  • गणित विषयाकडे लक्ष द्यावे
  • गटकार्यात सहभाग वाढवावे
  • गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
  • हस्ताक्षरात सुधारणा करावी
  • विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
  • इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
  •  इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
  • इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
  • इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
  • शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
  • शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
  • शालेय परिपाठात सहभाग असावा
  • उपक्रमामध्ये  सहभाग असावा
  • लेखनातील चुका टाळाव्या
  • नकाशा वाचनाचा सराव करावा
  • उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • नियमित अभ्यासाची सवय लावावी
  • नियमित उपस्थित राहावे
  • जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
  • वाचन व लेखनात सुधारणा करावी
  • अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
  • प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
  • अक्षर सुधारणे आवश्यक
  • भाषा विषयात प्रगती करावी
  • अक्षर वळणदार काढावे
  • गणित सूत्राचे पाठांतर करावे
  • स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
  • दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
  • गणिती क्रियाचा सराव करा
  • संवाद कौशल्य आत्मसात करावे
  • गणितातील मांडणी योग्य करावे 
  • शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे .
  • इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा

No comments:

Post a Comment